Upcoming Events

  • जनसेवा धान्य वाटप
  • आठवडा बाजार
  • ग्राहक पेठ
  • व्याख्यानमाला

Maharangoli
Maharangoli
Maharangoli
Maharangoli
Maharangoli


दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा आपल्यासर्वांसाठी मुलुंड महोत्सव वैविध्यपूर्ण कार्यक्रमानी सज्ज झालाय आपल्या सर्वांनी भेट देऊन आमच्या सर्व कलाकारांना प्रोत्साहित करावे ही विनंती.
सर्वांना आग्रहाचे आमंत्रण साधावा
------------------------------------------------------
मी मुलुंडकर प्रतिष्ठान आयोजित #मुलुंड_महोत्सव_२०१८ आवर्जून पाहायला, अनुभवायला व सहभागी व्हायला या.! प्रमुख आकर्षण: – नाट्यसंगीत – मिसळ महोत्सव – भव्य नृत्याविष्कार – मुलुंडची होम मिनिस्टर याशिवाय महारांगोळी, ढोल-ताशा वादन, नववर्ष स्वागत यात्रा, बाल महोत्सव, योगा, अक्षर भारत, चित्रप्रदर्शन आणि बरंच काही.. दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा आपल्या सर्वांसाठी मुलुंड महोत्सव वैविध्यपूर्ण कार्यक्रमांनी सज्ज झाला आहे. आपल्या सर्वांनी भेट देऊन आमच्या सर्व कलाकारांना प्रोत्साहित करावे ही विनंती. सर्वांना आग्रहाचे आमंत्रण 🙏😇
स्थळ : श्री राम भुवन , हनुमान चौक , मुलुंड पूर्व .
ठिकाण : राजे संभाजी मैदान, अरुणोदय नगर, मुलुंड (पूर्व)
वेळ : १६ ते २० मार्च २०१८, रोज सायं. ५ वाजता

आपला ,

राहुल अ. बाणावली
९८१९५४३८१९

Videos

Mee Mulundkar hosts a plethora of events throughout the year for the residents of Mulund as well as other areas. All the initiatives so far have been a great success owing to the overwhelming response from the people. Many celebs from the Marathi and Hindi film industry, too, have witnessed the events held every year.Here is a quick review of the events organized by Mee Mulundkar every year

OUR EVENTS

Bhondala

Bhondala

Bhondala

Maharangoli

Maharangoli

Maharangoli

Art Activities

Art Activities

Art Activities

Honorary Guest

Honorary Guest

Honorary Guest

Celebrities

Celebrities

Celebrities

Talent Hunt

Talent Hunt

Talent Hunt

Sponsors Logo

-->